समाधान

कथा

एकदा एक भिकारी एका शेतकऱ्याच्या घरी भीक मागायला गेला .

शेतकऱ्याची पत्नी घरी होती ,तिने भाकरी केल्या होत्या . तिने त्या भिकार्याला एक-दोन भाकरी दिल्या आणि तो भिकारी तेथून निघून गेला . नंतर शेतकरी घरी आला त्याने त्यच्या मुलांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला . हे त्या भिकार्याने पाहिले आणि तो विचार करू लागला की हा शेतकरी आपल्या पत्नी सोबत मुलासोबत किती सुंदर घरात राहतो हा शेतकरी खरोखर आनंदी आहे .

इकडे शेतकरी भाकरी खाता-खाता पत्नीला सांगू लागला आपला राजा बैल कुप म्हातारा झाला आहे, आता के चालत नाही ,कुठून तरी पैसे जमवायला पाहिजे. आता मी सांधोराम महाजन कडे जातो आणि त्यांच्याकडून व्याजाने पैसे आणतो .

जेवण करून ते शेतकरी सांधोराम कडे गेले बराचवेळ विनवणी करून सांधोरामणे १% रुपये व्याजाने पैसे देण्याचे मान्य केले .

पैसे घेऊन शेतकरी आपल्या घरी गेला , वाटेत तो विचार करू लागला – “आम्हीही काय माणसं आहे घरात ५ रुपये नाहीत . सांधो किती श्रीमंत आहे , त्याच्याकडे शेकडो रुपये आहेत ” खरोखर हा आनंदी आहे .

सांधोराम छोट दुकान चालवायचा , मोठ्या दुकानातून कपडे आणून विकायचा .

दुसऱ्या दिवशी सांधोराम कपडे खरेदी करायला गेला , तिथे त्याने सेठ पृथविचंद च्या दुकानातून कपडा घेतला .

सांधोराम तेथून निघला ……


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *