फुलपाखरांसारखे जगावे

——————————————————————————————-

माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचे वजन अडीच किलोच्या आसपास असते , पण जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याच्या अस्तीची राखही अडीच किलो भरत नाही , मग जन्म आणि मृत्यू या मधल्या काळात तो कोणत्या गोष्टींचे संचित करतो यावरून त्याच्या जीवनाचा अर्थ उलगडतो ..! आयुष्यभर दुख ,चिंता द्वेष ,क्रोध ,मोह ,नकारात्मकता या गोष्टीत अडकून राहण्यापेक्षा सुख .समाधान , आनंद ,प्रेम ,सकारात्मकता या गोष्टिनी आयुष्य बहरून टाकायला नको का ?

जीवन छोटं असूनही त्याचा क्षणोक्षणी आनंद घेणार फुलपाखरू हाच तर संदेश देत ,आयुष्य आयुष्य जगलात किती हे महत्वाचं नाही तर ते जगलात कसं हे महत्वाचं आहे .

“दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक “दीपमाळ “तयार होते , फुलाला फूल जोडत गेल कि , फुलांचा हार तयार होतो , आणि माणसाला माणूस जोडत गेलं कि “माणुसकीच एक सुंदर नातं तयार होतं ..!

——————————————————————————————-


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *