आयुष्य जगण्याची सोपी पध्दत

आयुष्य जगण्याची आपली, सोपी पध्दत हवी. जिथे आपली कदर नाही, तिथे कदापि जायच नाही .

जे आपल्याला पचत नाही ते , ते कधी खायच नाही . जे खरं सांगूनही रागवतात , त्यांना कधी मनवत बसायच नाही .

जे एकदा नजरेतून उतरले , त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही . वेळ पाहून बदलतात , त्यांना मित्र करायच नाही.

आणि कितीही संकट आली, तरी कुणालाही घाबरायच नाही ……………..


by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *