प्रेरणादायी लेख

वेदनांचा कोंडमारा करून भावनांचा कधीच व्यक्त करता येत नाही ……!

दुसऱ्यांची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असली तरी, तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते…!

शांतता पूर्ण आयुष्याचे दोन नियम आहेत ….!

अपयशाचे दुख ” हृदयापर्यंत ” पोहचू द्यायचे नाही .. आणि यशाचा अहंकार मेंदुपर्यंत जाऊ द्यायचा नाही..!

आयुष्यात ज्या क्षणी आपल्याला वाटेल ना आपण स्वताला हरवत चाललोय अशा वेळी एक तरी जागा अशी हवी की जिथे गेल्यावर आपण स्वताला पुन्हा सापडू शकतो ..!

तलाव एकच आहे पण , हंस मोती शोधतो तर बगळा मासे शोधतो फरक फक्त विचारांचा आहे………….


by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *