मराठी प्रेरदायी विचार

1) दु:ख आणि त्रास ही अशी प्रयोगशाळा आहे . जिथे तूमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासची परीक्षा घेतली जाते .

2) इथं प्रत्येक जन मतलबी झालाय .. अगरबत्ती देवासाठी म्हणून आणतात आणि सुगंध मात्र आपल्या आवडीचा पाहातात.

3) माणसांच्या दुखांची नोंद कुणीच घेत नाही , पण माणसांच्या चुकांची नोंद मात्र ज्याचा संबंध नाही ते पण घेतात .

4) मार्गदर्शन फक्त एकाच बाबतीत करता येतं , कोणत्या रस्त्याने गेल की shortcut पडतो , इतकंच मार्गदर्शन करता येतं मुक्कामाच ठिकाण प्रवाशाणे स्वता करायचं असत .

5) आपल्या डोक्यात कोणतीही चांगली गोष्ट राहू देण्यासाठी , आनंद सर्वात जास्त महत्वाचा असतो, कोणते काम करून झाले आहे , हे पाहण्यापेक्षा कोणते काम करायचे शिल्लक आहे , याकडे नेहमी लक्ष असायला हवे .

6) जीवनाच्या शक्यता अनेक आहेत. येथे असे काहीही नाही जे साध्य होऊ शकत नाही .

7) प्रत्येक जीवन ही ईश्वराची अनोखी देणगी आणि आशीर्वाद आहे . प्रत्येक माणसांमध्ये सामान्यांतून असामान्य बनण्याची प्रबळ शक्ति असते .

8) कठीण वाटेतही संधी दडलेल्या असतात .

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *