मराठी प्रेरणादायी विचार

डोळ्यातून पडलेले अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्यांची स्वत:ची जागा कधीच घेऊ शकत नाही .

वडिलांच कष्ट जर डोळ्यासमोर असेल तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरज पडत नाही.

वेळेला महत्व द्यावे पण.. जिथे आपल्याला महत्व नाही, तिथे वेळ कधीच देवू नये.

आपण कागदाच्या होडीत बसलो आहोत, तरीही आपल्याला उद्याची काळजी आहे. जे आज आणि आता आहे ते काल घडले नाही आणि होणार नाही, कारण काल गेला आणि पुढचा क्षणही जाणार आहे.. शक्य असेल तर हे Live क्षणात आयुष्य, हे पण जाणार आहे ..

नात्यांची शाळा टिकवायचीअसेल तर गणितात कमकुवत असणं खूप गरजेच आहे. “नाती जतन करायला शिका” स्वता:पेक्षा इतरांची काळजी घेणाऱ्या लोकांना त्यांची काळजी करायला कोणीच नसते. ज्या नात्यात एकमेकांप्रती सन्मान असतो, मर्यादा असतात, प्रामाणिकपणा असतो त्या नात्यांची वयोमर्यादा जास्त असते. आपले अस्तित्व आपल्या कृतीमुळे आहे कोणाच्याही दृष्टिकोनातून नाही .


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *