प्रेरणादायी लेख

आयुष्यातील चांगली माणसं ही घरट्यातील पक्ष्यांसारखी असतात एकदा उडून गेली की परत कधीच येत नाहीत. जग हे गरजेच्या नियमानुसार चालत असतं. थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..

पैसा माणसाची परिस्थिति उत्तम बनवतो पण, पण स्वताला नाही . आयुष्य खूप छोटं आहे ते मनापासून जगा प्रेम दुर्मिळ आहे तुम्ही ते धरून ठेवा. अहंकार आणि भ्रम आयुष्याचा नाश करू शकतात, ते तुम्ही सोडल पाहिजे आणि राग खूप वाईट आहे, तुम्ही तो शांत केला पाहिजे. भीती वाटायला खूप भीती वाटते पण आठवणी खूप सुखद असतात, त्या जपल्या पाहिजेत.

मन:शांती असेल तर समजून घ्या की आपल्यापेक्षा भाग्यवान कोणी नाही. मानवी जीवन फक्त एकदाच दिले जाते. या जीवनात जर तुम्ही अभिमान वाटण्यासारखे काय करू शकत नसाल तर तुमचे जीवन निरर्थक आहे. माफी हा एक निश्चित उपाय आहे की तुम्ही वाईट परिस्थितीतही नवीन सुरवात करू शकता .


Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *