Mindblown: a blog about philosophy.

 • आरोग्य हेच सर्वात मोठं भांडवल

  कथा एकेकाळी एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याच्याकडे पैश्यांची कमतरता नव्हती पण तो खूप आळशी होता. तो आपली सर्व कामे नोकरांच्या मदतीने करत होता. आणि स्वता: दिवसभर झोपत असे, त्याला वाटत असे की मी सर्वांचा स्वामी आहे. कारण माझ्याकडे खूप पैसा आहे. मी काहीही विकत घेऊ शकतो. असा विचार करून तो दिवसभर झोपायचा, […]

 • मूल्यहीन अहंकार

  एक राजा होता. त्याच्या राज्यात एक सत्पुरुष आले. राजाने त्यांच्या पायावर डोके ठेवले. राज्याच्या वजीराला हे आवडले नाही. आपल्या राजाने एका सामान्य माणसाच्या पायावर डोके ठेवावे, हे त्याला पटले नाही. तो माणूस गेल्यावर वजीर राजाला म्हणाला , मला के तुमचे हे आवडले नाही. तुमच्यासारख्या किर्तीवंत राज्याची कोणीही बरोबरी करू शकत नाही, मग तुम्ही सामान्य माणसांपुढे […]

 • किंमत वेळेची की अनुभवाची

  एका मोठ्या जहाजाचे इंजिन बिघडले होते. लाख प्रयत्न करूनही एकही इंजिनियर ते दुरुस्त करू शकला नाही. मग या प्रकारच्या कामाचा 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या मेकॅनिकल इंजिनियरचे नाव कोणीतरी सुचवले आणि त्याला बोलवण्यात आले. इंजिनियर तिथे आला आणि वरपासून खालीपर्यंत इंजिनची काळजीपूर्वक तपासणी केली. सर्व काही पाहिल्यानंतर इंजिनियरणे आपली बॅग काढली आणि त्यातून रक छोटा […]

 • प्रेरणादायी लेख

  आयुष्यातील चांगली माणसं ही घरट्यातील पक्ष्यांसारखी असतात एकदा उडून गेली की परत कधीच येत नाहीत. जग हे गरजेच्या नियमानुसार चालत असतं. थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो.. पैसा माणसाची परिस्थिति उत्तम बनवतो पण, पण स्वताला नाही . आयुष्य खूप छोटं आहे ते मनापासून जगा प्रेम दुर्मिळ आहे तुम्ही ते […]

 • गवळणीचे शिक्षण

  एकदा एक गवळण दूध विकत होती आणि दुधाचे मोजमाप करून सर्वांना दूध देत होती. त्याचवेळी एक तरुण दूध घेण्यासाठी आला असता गवळणीने त्याच्या भांड्यात न मोजता दूध दूध भरले. थोड्या अंतरावर एक संन्यासी हातात जपमाळ घेऊन मणी मोजत होते. तेवढ्यात त्यांची नजर गवळणीवर पडली आणि त्याने हा सर्व प्रकार पाहिला आणि जवळ बसलेल्या व्यक्तीला हा […]

 • निरुपयोगी मित्र

  एक ससा जंगलात राहत होता. त्याचे अनेक मित्र होते . त्याला त्याच्या मित्रांचा अभिमान होता. एके दिवशी त्या सस्याने जंगली कुत्र्यांचे भुंकणे ऐकले. आणि तो खूप घाबरला त्याने त्याच्या मित्रांना मदत मागायचे ठरवले. तो पटकन आपल्या मित्र हरणाकडे गेला आणि त्याला म्हणाला, मित्रा काही जंगली कुत्री माझा पाठलाग करत आहेत. तू तुझ्या तीक्ष्ण शिंगाने त्यांचा […]

 • मेहनत करा

  एक साधू आणि त्याचा शिष्य एका गावातून चालले होते. जात असताना त्यांना भूक लागते जवळच त्यांना एक झोपडी दिसली ते दोघेही तिथे गेले. त्या झोपडीत एक गरीब पती पत्नी राहत होते. ते साधूनचा आदर सत्कार करतात आणि त्यांना जेवण करायला सांगतात जेवण झाल्यानंतर साधू त्या व्यक्तीच्या घरासमोर असणारी एवढी सारी जमीन कोणाची आहे असे विचारतात […]

 • मराठी प्रेरणादायी विचार

  डोळ्यातून पडलेले अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्यांची स्वत:ची जागा कधीच घेऊ शकत नाही . वडिलांच कष्ट जर डोळ्यासमोर असेल तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरज पडत नाही. वेळेला महत्व द्यावे पण.. जिथे आपल्याला महत्व नाही, तिथे वेळ कधीच देवू नये. आपण कागदाच्या होडीत बसलो आहोत, तरीही आपल्याला उद्याची काळजी आहे. जे आज आणि आता […]

 • आकाशवानी

  नदीच्या किनाऱ्यावरील एका झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीण माकडीनीसह बसले होते. अचानक आकाशवाणी सुरू झाली. जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या ह्या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल. आकाशवाणी सुरूच असते माकड आणि माकडीन ऐकत असतात. मनात विचारांचे थैमान सुरू असते. काय करू काय करू ? दोघे विचार करत असतात. आकाशवाणी […]

 • मदत

  एकदा मी चालत घरी येत होतो . रस्त्यात एका विजेच्या खांबावर एक कागद लावला होता. जवळ जाऊन पाहिल तर त्यावर लिहल होत, ह्या रस्त्यावर काल माझी एक पन्नास रुपयांची नोट हरवली आहे. मला डोळ्यांनी नीटस दिसत नाहीये. ज्याला कोणाला पन्नास रुपयांची नोट मिळल त्यांनी कृपया खालील पत्यावर आणून द्यावी. हे पाहिल्यावर का कुणास ठाऊक त्या […]

Got any book recommendations?